
आजची मोठी बातमी -महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीचे ८३ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये दिवाळी बोनस देण्याची घोषणा परिवहन मंत्री – प्रताप सरनाईक
राज्य प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीचे ८३ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये दिवाळी बोनस देण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि अध्यक्ष- प्रताप सरनाईक यांनी केली आहे
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीचे ८३ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये दिवाळी बोनस देण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे
यामुळे महामंडळावर सुमारे १६० कोटी रुपयांचा आर्थिक ताण येईल, पण महायुतीचं सरकार या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे, असंही ते म्हणाले.तसंच महागाई भत्ता ५८ टक्क्यावरून वाढवून ६० टक्के करणार असल्याचंही त्यांनी आज जाहीर केलं.



