vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना जोपर्यंत देशात आहे, तोपर्यंत लढाई ही संसेदतच होईल, मात्र ती रस्त्यावर झाली, तरीही मागे हटणार नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना जोपर्यंत देशात आहे, तोपर्यंत लढाई ही संसेदतच होईल, मात्र ती रस्त्यावर झाली, तरीही मागे हटणार नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राजकीय प्रतिनिधी-भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना जोपर्यंत देशात आहे, तोपर्यंत लढाई ही संसेदतच होईल, मात्र ती रस्त्यावर झाली, तरीही मागे हटणार नाही, असं मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे.

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना जोपर्यंत देशात आहे, तोपर्यंत लढाई ही संसेदतच होईल, मात्र ती रस्त्यावर झाली, तरीही मागे हटणार नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर इथं भाजपाच्या लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ अभियानाच्या पदयात्रेला ते संबोधित करत होते.

संबंधित पोस्ट

हिरकणी कक्ष, दामिनी पथकासाठी ई-बाईक्सचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणांना गती देण्याच्या मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांच्या सूचना  जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न

जालन्यात ‘आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चा’ आयोजन

धरणातील गाळ काढून साठवण क्षमता वाढवावी जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे – पाटील

vishwatmaklokswamivarta

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, मुंबई शहर यांच्या मार्फत सन २०२६-२७ साठी ‘५० टक्के अनुदान योजना’ (७ लाभार्थी) आणि ‘बीज भांडवल योजना’ (१० लाभार्थी’) याअंतर्गत पात्र लाभार्थ्यांकडून कर्ज प्रस्ताव मागविण्यात आले

त्र्यंबक-नाशिकमध्ये सिंहस्थकुंभमेळा २०२७ चे आयोजन-कुंभमेळ्याच्या माध्यमातून येथे येणारा प्रत्येक भाविक भारताचे पर्यायाने महाराष्ट्राचे प्रतिबिंब सोबत नेणार आहे. त्यामुळे यशस्वी आयोजनातून जगाला आकर्षण वाटणारा कुंभमेळा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.