vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

स्वंयभू मारोती संस्थानात हनुमान जन्मोउत्सवाची महाप्रसादाने सांगता..

स्वंयभू मारोती संस्थानात हनुमान जन्मोउत्सवाची महाप्रसादाने सांगता..

 

बुलढाणा- प्रतिनिधी

येथील स्वंयभू मारोती संस्थान येथे हनुमान जयंती निमित्त हनुमान जन्मोउत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सावाची आज २ एप्रिल रोजी महाप्रसादाने सांगता करण्यात आली.

शहरातील प्रञकार भवन परिसरातील स्वंयभू मारोती संस्थानात ४१ वर्षा पासून हा उत्सव साजरा करण्यात येतो. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हनुमान जयंती नमित्त हनुमान जन्मोउत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या निमीत्त १ एप्रिल रोजी सुनिल जोशी यांचे शारदा भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. तर आज २ एप्रिल रोजी गुरुवारी सकाळी ६ वाजता हनुमंतरायाचा जन्मोतउत्सव पार पडला. सकाळी १० ते १२ लोकजागरण मंचचा भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यानंतर दुपारी १२ ते ४ वरण, भात, पोळी, वांग्याची भाजी, बुंदी असा महाप्रसादाचे वाटप करण्यात येवून जन्मोउत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी स्वंयभू मारोती संस्थान मिञमंडळ, बुलढाणा यांनी परिश्रम घेतले.

संबंधित पोस्ट

मुंबईतील सर्वात मोठी दुर्दैवी घटना -विरार येथील बावीस वर्षे तरुणाचा लोकल रेल्वे चा फर्स्ट क्लास डब्यामध्ये हत्या आरोपी फरार पोलीस आरोपीचा शोध घेत आहे

3 ते 9 ऑक्टोबर कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका करणार अभिजात मराठी भाषेचा जागर…

१२ हजार दुध उत्पादकांच्या खात्यात १५ कोटी रुपयांचे अनुदान थेट जमा

vishwatmaklokswamivarta

२०१२ च्या आझाद मैदान दंगलीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ‘पॅलेस्टाईन समर्थन’मोर्च्यावर बंदी घाला! – हिंदू संघटनांची शासनाकडे मागणी…

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन

प्रत्येक आदिवासी पाड्याला विकासाचा प्रत्यय देवू – केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम जनजातीय गौरव दिवसनिमित्त तीन दिवसीय महोत्सवाचा समारोप

vishwatmaklokswamivarta