vishwatmaklokswamivarta
Breaking News

Category: ठळक बातम्या

गोकुळवर नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीच्या माध्यमातून राज्य सरकार कोल्हापूरच्या नागरिकांनी दिलेल्या कौलाचा अपमान करत असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील

vishwatmaklokswamivarta

आजची मोठी बातमी -महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीचे ८३ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये दिवाळी बोनस देण्याची घोषणा परिवहन मंत्री – प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

२०२१चं अँटीलिया बॉम्ब प्रकरण आणि मनसुख हिरेन खून प्रकरणात मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा जामीन मुंबई उच्च न्यायालयानं रद्द . 

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना जोपर्यंत देशात आहे, तोपर्यंत लढाई ही संसेदतच होईल, मात्र ती रस्त्यावर झाली, तरीही मागे हटणार नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

माविमच्या माध्यमातून महिला बचत गटांना अधिक संधी देण्यासाठी शासन सकारात्मक- महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर• माविमच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी निधी व नवीन प्रकल्पांच्या पर्यायांचा अभ्यास करणार

vishwatmaklokswamivarta

सर्व जिल्ह्यांतील ओबीसी विद्यार्थी वसतिगृहांसाठी जागा निश्चिती तातडीने पूर्ण करा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे २० जिल्ह्यांत जागा निश्चित; उपलब्ध जागेनुसार चार आराखड्यांत उभारणार वसतिगृहे

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टी व पूरबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्ह्याला ३१.५८ कोटींचा निधी मंजूर पालकमंत्री ना. संजय राठोड यांचा पाठपुरावा

vishwatmaklokswamivarta

पाणी व चारा टंचाई निवारणासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव चारा लागवड, मुरघास निर्मिती आणि जलसंधारणाच्या कामांचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta