पुणे जिल्हा परिषदेचे २५ गुणवंत विद्यार्थी अमेरिकेतील नासा, स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि गुगल परिसराला देणार भेट,२० हजार विद्यार्थ्यांमधून आयुका संस्थेच्या निवड प्रक्रियेद्वारे निवड; २० नोव्हेंबर ते ७ डिसेंबरदरम्यान अमेरिका शैक्षणिक दौराvishwatmaklokswamivartaNovember 21, 2026 by vishwatmaklokswamivartaNovember 21, 2026