मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसन प्रक्रियेसाठी तंत्रज्ञानाधारित ‘ई-पुनर्वसन’ प्रणाली कार्यान्वित पहिल्याच दिवशी गरीबनगरमधील ९४ पात्र झोपडीधारकांना ‘ई-पुनर्वसन’ प्रणालीद्वारे ताबापत्र देण्यात आली.vishwatmaklokswamivartaOctober 2, 2026 by vishwatmaklokswamivartaOctober 2, 2026