महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक, मुंबई येथे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.vishwatmaklokswamivartaNovember 21, 2026 by vishwatmaklokswamivartaNovember 21, 2026