vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात परवानगीशिवाय प्रवेश केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे नेते सौरभ दास, आशुतोष रंका आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल ,पाच दिवसाचे न्यायालयीन कोठडी

दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात परवानगीशिवाय प्रवेश केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे नेते सौरभ दास, आशुतोष रंका आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल ,पाच दिवसाचे न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली प्रतिनिधी ‘दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात परवानगीशिवाय प्रवेश केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे नेते सौरभ दास, आशुतोष रंका आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल आरोपींना न्यायालयात दाखल केले असता  न्यायालयाने पाच दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे

बॅरिकेडिंग तोडून त्यांनी काल जंतर-मंतरमध्ये प्रवेश केला होता आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी केली.

दोन दिवसांपूर्वीच दिल्ली पोलिसांनी आंदोलनं आणि निदर्शनांसाठी निश्चित केलेल्या ठिकाणांच्या यादीतून जंतर-मंतरला वगळलं आहे.

संबंधित पोस्ट

अमराठी चालकांनी ‘मराठी संवाद भाषा’ अभियानात सहभागी व्हावे-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक· स्थगितीचा कालावधी मराठी शिकण्यासाठी वापरा· १८ ऑगस्ट २०२७ नंतर नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणार

सहकार व्यवस्थापन पदविकासाठी प्रवेश सुरू

vishwatmaklokswamivarta

माण, खटाव व फलटण तालुक्यात ३९ टँकरने पाणीपुरवठा

vishwatmaklokswamivarta

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे पार पाडा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

अमृत उद्योग कौशल्यवर्धन दहा दिवसीय प्रशिक्षणास नांदेडमध्ये उत्साहात प्रारंभ

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक ! वसई होली फॅमिली शाळेत येशू चमत्कारांचे नाट्य!-अंधश्रद्धा पसरवून धर्मांतर षड्यंत्र – जादूटोणा कायद्याने गुन्हा नोंदवा– हिंदु जनजागृती समितीची मागणी