vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिरोमणी पुन्हा एकत्र युती सर्व जागावर निवडणूक लढणार असल्याच्या घोषणेसह,मुख्यमंत्रीपद ही अकाली दलाकडे राहणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिरोमणी पुन्हा एकत्र युती सर्व जागावर निवडणूक लढणार असल्याच्या घोषणेसह,मुख्यमंत्रीपद ही अकाली दलाकडे राहणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले

राज्य प्रतिनिधी-:पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिरोमणी पुन्हा एकत्र युती सर्व जागावर निवडणूक लढणार असल्याच्या घोषणेसह,मुख्यमंत्रीपद ही अकाली दलाकडे राहणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिरोमणी अकाली दलाने पुन्हा एकदा युती केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी युतीची घोषणा करताना, आगामी निवडणुकीत दोन्ही पक्ष मिळून विधानसभेच्या सर्व ११७ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं. आणि युतीमध्ये मुख्यमंत्रीपद शिरोमणी अकाली दलाकडे राहणार असल्याचंही अमित शाह यांनी यावेळी स्पष्ट केलं.

 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंजाबमधील भाजप-शिरोमणी अकाली दल युतीच्या नेतृत्वाचं सूत्र स्पष्ट केलं आहे. या युतीमध्ये शिरोमणी अकाली दल हा ज्येष्ठ सहकारी पक्ष असेल आणि मुख्यमंत्रीपदही याच पक्षाकडे असेल, असं त्यांनी सांगितलं.तसंच, आगामी २०२७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत ही युती सर्व ११७ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा अमित शाह यांनी केली आहे. त्यांच्या या विधानामुळे पंजाबच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे.

संबंधित पोस्ट

परतवाडा येथे ‘ॲडव्हान्स ब्युटी पार्लर’ प्रशिक्षण संपन्न; 32 महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा अर्थसंकल्प – रावसाहेब पाटील दानवे

शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी स्व-गणना करावी- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

यशवंतराव चव्हाण यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

महिंद्रा अँड महिंद्रा येथे इंटर्नशिप कॅम्प; ५१० जागांसाठी २० मे रोजी मुलाखती

जिल्हाधिकाऱ्यांची पिंपरी गावात भेट शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची केली विचारपूस..