vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

भारतीय संविधान दिनानिमित्त गुरूवारी ग्रंथप्रदर्शन, व्याख्यानाचे आयोजन

भारतीय संविधान दिनानिमित्त गुरूवारी ग्रंथप्रदर्शन, व्याख्यानाचे आयोजन

        सांगली, प्रतिनिधी: ‘भारतीय संविधान दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे गुरूवार, दि. 26 नोव्हेंबर रोजी ग्रंथप्रदर्शन व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.    ‘भारतीय संविधान दिनानिमित्त ‘दिवाळी अंक २०२६ आणि भारतीय संविधानाशी संबंधित ग्रंथांच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्याहस्ते सकाळी 10.30 वाजता होणार आहे. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर आणि सहाय्यक शिक्षक विठ्ठल मोहिते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील स्मारक, सांगली येथे हे प्रदर्शन दि. 26 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत सुरू राहणार आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या विविध विभागांना सतर्कतेच्या सूचना…

न्याय आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात लोक अदालत व कायदेविषयक शिबिरांचे आयोजन

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी नवयुवक व नवयुवतींना मोफत प्रशिक्षणाची संधी

महाप्रीतने कालबद्ध पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातशासकीय इमारतीवर सौर ऊर्जा प्रकल्प राबवावा मस्त्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने आषाढी वारीत ‘चरण सेवा’ उपक्रम

पाणी टंचाई निवारणासाठी इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा : जलसंपदा विभाग