vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

.म्हाडा लोगो गैरवापरप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश – मंत्री शंभूराज देसाई

म्हाडा लोगो गैरवापरप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश – मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबई, प्रतिनिधी : म्हाडाच्या लोगोच्या गैरवापरप्रकरणी संबंधित विकासकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष यांना देण्यात येतील असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.याबाबत सदस्य प्रसाद लाड यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य अनिल परब, प्रविण दरेकर यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, म्हाडाच्या नाव व बोधचिन्हाचा वापर केवळ विशिष्ट दोन प्रकल्पांच्या जाहिरातीपुरताच सशर्त परवानगीने करण्यात आला होता. मात्र, त्याव्यतिरिक्त इतर प्रकल्पांमध्येही लोगोचा वापर झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर म्हाडाकडून संबंधित विकासकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. सद्यःस्थितीत इतर कोणत्याही प्रकल्पात म्हाडाच्या लोगोचा वापर होत नसल्याचे संबंधित विकासकांनी लेखी कळविले असून, तसे म्हाडा प्राधिकरणानेही स्पष्ट केले आहे. अनधिकृत लोगो वापर झाल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणात चौकशीअंती जे निष्कर्ष समोर येतील, त्यानुसार संबंधितांवर पुढील कारवाई केली जाईल.

0000

संबंधित पोस्ट

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचा शुभारंभ-पुणे विभागात विविध कार्यक्रमाचे आयोजन; अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा -प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे

कॉकरोच जनता पार्टी वतीने ‘जेल भरो आंदोलना नावावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांना नरेंद्र मोदी वोट चोर याच्या घोषणा , दिल्ली पोलिसांना बघून घेण्याच्या घोषणा, निवडणूक आयुक्त यांच्या राजीनामा याच्या नावाखाली अमित शहा नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका या माध्यमातून सदर आंदोलन करण्यात आले एस आर च्या नावाखाली सीजी पे चा अजेंडा जाहीर केला

vishwatmaklokswamivarta

भूमिहीन दलित-आदिवासींना कास्तपट्टे व ७/१२ मिळण्यासाठी२८ सप्टेंबरला जनआक्रोश आंदोलन- दलित आघाडी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. मगरे यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

चीनची अडवणूक   भक्तांचे व्हिसा रोखले कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेलेले पुण्यातील 52 महादेव भक्त नेपाळमध्ये अडकले

महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून शासन जनतेच्या दारी – सभापती प्रा. राम शिंदेकर्जत तालुक्यातील भांबोरा येथे शिबिर संपन्न 

रक्षाबंधनासाठी भारतीय टपाल विभागाचे ‘वन स्टॉप राखी सोल्युशन’;बुलढाणा विभागातील सर्व टपाल कार्यालयांत विशेष राखी लिफाफे उपलब्ध..