vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिजाऊच्या वतीने शिक्षणाची गंगा घरोघरी सुधागडातील विद्यार्थ्यांना जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप…

जिजाऊच्या वतीने शिक्षणाची गंगा घरोघरी सुधागडातील विद्यार्थ्यांना जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप…

सुधागड, त प्रतिनिधी ः जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संस्थापक श्री. निलेश भगवान सांबरे यांच्या दिव्य संकल्पनेतून सुधागड तालुक्यातील जि प शाळा खुरावले, चिवे, उसाले, चिवे आदिवासीवाडी, जांभूळपाडा, वावे, रासल,आंबोले, वासूडे, वर्‍हाड या शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळत असून, त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला एक छोटीशी पण मोलाची साथ देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी जिजाऊचे सदस्य सज्जन जमदरे, सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, डोंबिवली अध्यक्ष जयेश ठाकूर आणि नामदेव महाले यांच्यासह सुधागड परिसरातील जिजाऊ संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

ठाण्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची समीक्षा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली महत्त्वाची आढावा बैठक

राज्यपालांकडून लोकभवन येथे ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित

vishwatmaklokswamivarta

नांदेड जिल्ह्यासाठी  25 मार्च या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

आनंददायी निवृत्ती वेतन योजनेंतर्गत सेवानिवृत्त १७१ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान..

जालना भाजपा जिल्हा कार्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवात ‘सेवांचा जागर’; टपाल, विमा, आधार अन् आरोग्यसेवा एकाच छताखाली‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत खामगावात ‘गणपती नाईट कॅम्प’; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta