vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पाणी टंचाई निवारणार्थ मेहकर तालुक्यातील निंबा गावासाठी टँकर मंजूर

पाणी टंचाई निवारणार्थ मेहकर तालुक्यातील निंबा गावासाठी टँकर मंजूर

बुलढाणा प्रतिनिधी: पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता मेहकर तालुक्यातील निंबा गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी यांनी दिली.

निंबा येथे 979 पशुधन व 619 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 31 हजार 540 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी, मेहकर यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.00

पाणी टंचाई निवारणार्थ मेहकर तालुक्यातील लोणीकाळे गावासाठी टँकर मंजूर

    बुलढाणा प्रतिनिधी): पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता मेहकर तालुक्यातील लोणीकाळे गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी यांनी दिली.

लोणीकाळे येथे 574 पशुधन व 1372 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 35 हजार 400 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी, मेहकर यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

000000

 

संबंधित पोस्ट

हिरकणी कक्ष, दामिनी पथकासाठी ई-बाईक्सचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. भास्कर आबा दानवे यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे 

राजधानीत मराठी भाषा – संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – मंत्री उदय सामंत दिल्ली व परिसरातील विविध मराठी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर 22 जुलैला सांगलीत – नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन 

दिव्यांग व्यक्तींनी विवाह प्रोत्साहन योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सहकार संकुलनाचे पालक मंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन