vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केरळमधील एझिमाला येथील भारतीय नौदल अकादमीत शरद ऋतू सत्र २०२६ च्या दीक्षान्त संचलनाचं निरीक्षण केलं.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केरळमधील एझिमाला येथील भारतीय नौदल अकादमीत शरद ऋतू सत्र २०२६ च्या दीक्षान्त संचलनाचं निरीक्षण केलं.

राज्य प्रतिनिधी-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केरळमधील एझिमाला येथील भारतीय नौदल अकादमीत शरद ऋतू सत्र २०२६ च्या दीक्षान्त संचलनाचं निरीक्षण केलं

आजच्या परस्परांशी जोडलेल्या जगात सागरी क्षेत्राचं महत्त्व वाढत असल्याचं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं. सागरी मार्गांची सुरक्षा ही देशांच्या आर्थिक समृद्धीशी आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी जवळून जोडलेली आहे, असं त्या म्हणाल्या.

समुद्रावरील आपली सेवा ही जमिनीवरील नागरिकांच्या जीवनाशी संबंधित आहे, याचं भान प्रशिक्षणार्थींनी ठेवावं. देशाच्या सुरक्षेसह समृद्धी आणि नागरिकांच्या कल्याणात नौदलाचं योगदान महत्त्वपूर्ण असल्याचंही राष्ट्रपतींनी नमूद केलं.

 

संबंधित पोस्ट

मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी ऑनलाइन अर्ज-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे महाडीबीटी २.० प्रणालीवर ‘महाआयडी’ तयार करता येणार कागदपत्रविरहित प्रक्रिया; अनुदान आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख : कर्जमुक्ती प्रक्रियेला वेग : पात्र शेतकऱ्यांचा तपशील संकलनाची जबाबदारी बँकांवर निश्चित

जुहू चौपाटी येथे आयोजित भव्य छठपूजा-भारतीय सण आणि उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

पिंपरखेड च्या साबळे कुटुंबियांच्या घरी राज्यपालांनी घेतला भोजनाचा आस्वाद

राज्यातील भरती परीक्षा सुधारणांसाठी गठित उच्चस्तरीय समितीचा-अंतरिम अहवाल शासनास सादर· महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क परीक्षेसाठी पदसंख्येत वा· वयोमर्यादेत सवलत आणि परीक्षा प्रक्रियेच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण शिफारशी

vishwatmaklokswamivarta

राज्यामध्ये वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी निर्णय,राज्यभरात ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारण्याचा प्रस्ताव-माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

vishwatmaklokswamivarta