vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अभिनेता टायगर श्रॉफ वर हल्ला करणाऱ्यांना हल्लेखोरांना आयडेंटीफाय केलं आहे, लवकरच मुंबई पोलीस त्यांना जेरबंद करतील.- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

अभिनेता टायगर श्रॉफ वर हल्ला करणाऱ्यांना हल्लेखोरांना आयडेंटीफाय केलं आहे, लवकरच मुंबई पोलीस त्यांना जेरबंद करतील. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

मुंबई प्रतिनिधी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टायगर श्रॉफ यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा संदर्भात माहिती देत माध्यमांशी संवाद साधला. टायगर श्रॉफ वर हल्ला करणाऱ्यांना हल्लेखोरांना आयडेंटीफाय केलं आहे, लवकरच मुंबई पोलीस त्यांना जेरबंद करतील.

मी काल बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघितलं सुषमा अक्का, सुप्रियाताई इत्यादींचे..कायदा सुव्यवस्था बद्दल ज्ञान पाजळत होत्या.. ब्ला ब्ला.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वतः उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांकडून अंडरवर्ल्ड रॅकेट चालवत होते. एक ही बार शिल्लक ठेवलं नव्हतं की, खंडणी वसूल केली नसेल.

स्वतः उद्धव ठाकरे हे सचिन वाजेला पाठीशी घातलं. सचिन वाजे हा पोलिसांच्या वर्दीतला अंडरवर्ल्ड डॉन होता. तत्कालीन पोलीस कमिशनर देखील सचिन वाजेला घाबरत होते. संपूर्ण पोलीस खाते सचिन वाजे चालवत होता. गृहमंत्री वसुली करत होता. मनसुख हिरेनला का मारलं? अंटेलिया समोर स्फोटक कुणाच्या काळात ठेवली?

संबंधित पोस्ट

अहिल्यानगर जिल्ह्यात ३ जूनपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘येलो अलर्ट’ नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

एसटी महामंडळातील सर्व बसेस २०३५ पर्यंत ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याच्या दृष्टीने राज्य शासन आणि एसटी महामंडळाकडून वेगाने प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने आवश्यक असलेल्या चार्जिंग सुविधांची उभारणी करण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राज्यभरात किमान २०० चार्जिंग स्टेशन उभारण्यात – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक –

महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांसाठी सैन्य अग्निवीर भरती मेळावा, दिनांक 20 जुलै, 2026 पासून मुंब्रा, ठाणे येथे सुरू होणार आहे.

पैशांअभावी एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही – आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर मुरूम येथे मतदारसंघस्तरीय ‘मुख्यमंत्री समुदाय आरोग्य शिबीर

vishwatmaklokswamivarta

भरडखोल येथे 137.22 कोटीच्या मत्स्यबंदर विकासकामाचे मत्स्यव्यवसाय बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते तर खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली भूमीपूजन संपन्न2 वर्षात विकसित बंदराचे लोकार्पण करणार; मच्छिमार बांधवांची आर्थिक समृद्धी होणार- मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे*

७.५ एचपीच्या मर्यादेत वीज वापर आणल्यास शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस