vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नांदेड महानगरपालिकेची खडकपुरा-वाघी रोडवर मोठी कारवाई; अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल*

*नांदेड महानगरपालिकेची खडकपुरा-वाघी रोडवर मोठी कारवाई; अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल*

राज्य प्रतिनिधी-शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आणि रस्ते मोकळे करण्यासाठी मागील काही दिवसांपासुन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांच्यावतीने संयुक्तपणे शहरात विविध ठिकाणी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात येत होती. परंतु काल दि.०४.०५.२०२६ रोजी खडकपुरा वाघी रोड येथे जमावाने अतिक्रमणची कारवाई चालु असताना महापालिका कर्मचाऱ्यास मारहाण केल्यानंतर पालिका प्रशासनाने वजिराबाद पोलीस स्टेशन येथे तातडीने गुन्हा दाखल करुन आज दि.०५.०५.२०२६ रोजी पुन्हा त्याच ठिकाणी फौजफाट्यासह धडक कारवाई करत वाघी रोडवर महापालिकेने २ जेसीबीच्या सहाय्याने एकुण ५० ते ६० अतिक्रमण धारकावर धडक कारवाई करत अतिक्रणाचा सफाया केला आहे.

संबंधित पोस्ट

अमृतपेठ थेट स्वदेशी बाजारपेठचे अलिबाग शहरात आयोजन नागरिकांनी सहकुटुंब भेट देऊन नव ऊद्योजकांना प्रोत्साहित करावे

vishwatmaklokswamivarta

बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाला पोलिसांनी केली अटक, राहत्या घरातच मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या,मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी ..

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतले दर्शन▪️उपमुख्यमंत्र्यांनी केली देहू येथे संत तुकाराम महाराज पादुकांची विधीवत पूजा

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या प्रगतीचा रोड मॅप सादर

आयआयटी मुंबईच्या परीक्षेत कॉपी करताना पकडले गेल्यानंतर एका विद्यार्थ्या ने वसतीगृहात आत्महत्या केली

vishwatmaklokswamivarta

स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’मुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा; डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे सर्व निकाल वेळेत जाहीर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक