vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीठळक बातम्या

महिला क्रिकेटमध्ये झिंबाब्वेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या संघानं झिंबाब्वेवर ९ खेळाडू राखून दणदणीत विजय मिळवला. 

महिला क्रिकेटमध्ये झिंबाब्वेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या संघानं झिंबाब्वेवर ९ खेळाडू राखून दणदणीत विजय मिळवला.

खेळ प्रतिनिधी-महिला क्रिकेटमध्ये झिंबाब्वेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या संघानं झिंबाब्वेवर ९ खेळाडू राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबरच ३ सामन्यांच्या या मालिकेत भारतानं १-० अशी आघाडी घेतली आहे.

मालिकेतला दुसरा सामना येत्या रविवारी, तर तिसरा सामना २८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग ४० किमी रस्ता दोन दिवसांत दुरुस्तीचे नियोजन; MIDC पट्ट्यातील १४ किमी रस्त्याची चार दिवसांत दुरुस्ती

नवी मुंबई विमानतळावर राष्ट्रीय आपत्ती रंगीत तालीम

पुढील आठवड्यात महाकर्जमुक्ती लाभ वाटपाला होणार प्रारंभ,५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; कर्जमुक्तीपलीकडे शाश्वत शेतीचा शासनाचा व्यापक आराखडा..

ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी दुहेरी सुविधा नवे एस्केलेटर आणि मोफत शौचालयाचे गुरुवारी लोकार्पण खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांना यश ..

vishwatmaklokswamivarta

मालमत्ता कर पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया कायद्यानुसार;नागरिकांना आक्षेप नोंदविण्याची संधी– राज्यमंत्री माधुरी मिसाळ