vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

वर्ल्ड हिंदू काँग्रेसच्या लोगोचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

वर्ल्ड हिंदू काँग्रेसच्या लोगोचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

मुंबई, प्रतिनिधी : वर्ल्ड हिंदू काँग्रेसच्या आगामी उपक्रमांच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी करण्यात आले.या वेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह वर्ल्ड हिंदू काँग्रेस २०२६ चे पदाधिकारी उपस्थित होते.

वर्ल्ड हिंदू काँग्रेसच्या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रांतील व्यक्ती, संस्था आणि विचारवंतांना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला जातो. समाजातील परस्पर संवाद, संघटन, सहकार्य तसेच विविध क्षेत्रांतील योगदानाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने मुंबईत १८, १९ आणि २० डिसेंबर २०२६ या कालावधीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

०००

 

संबंधित पोस्ट

मत्स्यव्यवसायात महाराष्ट्र ‘नंबर वन’ करणार-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीने घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत;**पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वहाळ येथे शाळा प्रवेशोत्सव प्रसंगी डिजिटल शिक्षणाबाबत दिला प्रेरणादायी संदेश*

उष्णतेच्या लाटेचा इशारा; कामगारांच्या सुरक्षेसाठी कडक नियमावली लागू – जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

शास्त्री चौक-काळीवाट रस्ता 27 सप्टेंबरपासून दोन महिने वाहतुकीस बंद

vishwatmaklokswamivarta

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेची व्याप्ती वाढवणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी भूजल पुनर्भरण हाच प्रभावी पर्याय – मंत्री गुलाबराव पाटील