vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सप्टेंबर अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र ईआर-1 ऑनलाईन सादर करावे

सप्टेंबर अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र ईआर-1 ऑनलाईन सादर करावे

 सातारा प्रतिनिधी जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय तसेच खासगी कार्यालय यांनी सप्टेंबर 2026 अखेरचे ई आर-1 तिमाही विवरणपत्र कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर दि. 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करावे, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले.

ऑनलाईन ई आर-1 सादर करण्याकरीता आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड या कार्यालयामार्फत यापूर्वीच कळविण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता केंद्र,सातारा दूरध्वनी क्र.02162-239938 संपर्क साधावा.

0000

संबंधित पोस्ट

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात   जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा; ५९ जातींचा सहभाग, लाखोंचा जनसागर उसळणार : आयोजक

जिल्ह्यामध्ये दि.14 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

सामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयत्नरत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील   – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे आरोग्य सेवांचे लोकार्पण- जिल्हा वार्षिक योजनेतून बर्न आयसीयु, सोनोग्राफी मशीन

मुख्य अभियंता मृद व जलसंधारण यांचे कार्यालय कार्यान्वित

गॅस, इंधन पुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क तालुकानिहाय संपर्क अधिकारी नियुक्त

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार-बांधकाम कामगारांना शासनाचा आधार- ‘बांधकाम कामगारांचे कल्याण – हक्कांपर्यंत पोहोच’ उपक्रम- बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी विशेष मोहीम

vishwatmaklokswamivarta