vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नवी दिल्लीत १२ आणि १३ सप्टेंबरला होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पहिल्या iBRICS परिषदेचं आयोजन 

नवी दिल्लीत १२ आणि १३ सप्टेंबरला होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पहिल्या iBRICS परिषदेचं आयोजन

नवी दिल्ली प्रतिनिधी-

नवी दिल्लीत १२ आणि १३ सप्टेंबरला होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पहिल्या iBRICS परिषदेचं आयोजन करण्यात आलं.

या दोन दिवसीय परिषदेत ५०० हून अधिक संस्थात्मक गुंतवणूकदार, अर्थमंत्री आणि व्यावसायिक नेते सहभागी होणार.

ब्रिक्स मधील २१ सदस्य आणि भागीदार देशांमधील पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि डिजिटल क्षमतेशी संबंधित प्रकल्पांसाठी सार्वभौम भांडवल आणि गुंतवणुकीच्या संधी यांची सांगड घालणं, हा iBRICS परिषदेचा प्रमुख उद्देश आहे.

 

संबंधित पोस्ट

किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत धानखरेदीदार संस्थांमार्फत 46 खरेदी केंद्रावर धानाची (भाताची) खरेदी करता येणार

vishwatmaklokswamivarta

राज्यातील दीड लाख शिक्षकांचा पगार थांबण्याची शक्यता

vishwatmaklokswamivarta

निबंध स्पर्धेमुळे भगवान महावीर यांचे जीवनकार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचेल- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta

ईस्टर’निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

एक महिन्यात मराठी शिकण्याची संधी, अन्यथा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित – मंत्री प्रताप सरनाईक व्यावहारिक मराठी येत नसलेल्या १ हजार २६८ चालकांना नोटीस ३० सप्टेंबरपर्यंत राज्यभर तपासणी मोहीम

व्यवसाय सुरु करण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन*