गणेश भक्तांचा प्रवास सुरक्षित आणि निर्विघ्न पार पडावा, यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज!
राज्य प्रतिनिधी-
गणेश भक्तांच्या सोयीसाठी कर्नाळा, पनवेल येथे सुविधा केंद्र सुरू असून तेथे मोफत चहापाणी, आरोग्य कक्ष, पोलीस मदत कक्ष, बालक आहार कक्ष, वाहन दुरुस्ती कक्ष, 24 तास गणेश भक्तांसाठी सुरू असणार आहेत.**गणपती बाप्पा मोरया! 🚩** #गणेशोत्सव२०२६