vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. 

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

लातूर प्रतिनिधी

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांच्या बळावर निवडणूक लढवत असल्याचं सांगत, बँकेची उलाढाल ५ हजार कोटींवरून १० हजार कोटी रुपयांपर्यंत नेल्याचा आणि १०० कोटी रुपयांचा नफा मिळवल्याचा दावा त्यांनी केला.

 

संबंधित पोस्ट

५१७ जणांच्या सामूहिक शंखनादाने नाशिकच्या नावे इतिहास; अमेरिकेचा ३०३ शंखवादकांचा विक्रम मोडला शंखनादाच्यापालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या मंगल पर्वाची आध्यात्मिक नांदी विश्वविक्रमाने दुमदुमला गोदाकाठ!

vishwatmaklokswamivarta

गणेशपूर होणार ‘कवितेचे गाव’; लाखनी ‘पुस्तकांचे गाव’ जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषेसाठी स्वतंत्र कक्ष; मान्यवर साहित्यिकांशी मंत्री डॉ. उदय सामंत यांचा संवाद

जालन्याचा ‘शाकाहारी आयर्नमॅन’ कैलास झोळगेंची ऐतिहासिक कामगिरी

दापोली, खेड, मंडणगडमधील प्रलंबित ऊर्जा कामांना गती द्या – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

वनार्टी तर्फे मोफत प्रशिक्षण; ऑनलाईन अर्ज भरण्यास १५ जूनपर्यंत मुदतवाढ

जिल्ह्यात सामाजिक समता सप्ताह ८ ते १४ एप्रिल दरम्यान साजरा होणार सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांची माहिती