vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सम्राट अशोक विद्यालय, नारेगाव, छत्रपती संभाजीनगर येथे संविधान दिवस उत्साहात साजरा

सम्राट अशोक विद्यालय, नारेगाव, छत्रपती संभाजीनगर येथे संविधान दिवस उत्साहात साजरासम्राट अशोक विद्यालय, नारेगाव, छत्रपती संभाजीनगर येथे संविधान दिवस उत्साहात साजरा

 छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्यूरो आणि संत कबीर मानवता संगोपन केंद्र संचलित, सम्राट अशोक विद्यालय, नारेगाव, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सम्राट अशोक विद्यालय, नारेगाव, छत्रपती संभाजीनगर येथे संविधान दिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी विद्याथी, शिक्षक, अतिथी, सर्वांनी मिळून संविधाना ची शपथ ग्रहन केली.तसेच संविधान दिना निम्मित्त प्रभात फेरी ही काढण्यात आली

श्री.राजाराम सरोदे,संचालक,(राज्य माहिती आयोग) तसेच केंद्रीय संचार ब्यूरोचे अधिकारी (प्रबंधक) श्री.संतोष देशमुख यांनी संविधाना विषयी विद्यार्थीना मार्गदर्शन केले, या वेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यातील पुरस्कार विजयी विद्यार्थी कु.हर्शल सदार कु.,सिद्धेश वानखेडे,कु.रुद्र खंडागळे, कु.शिवंम वानखेडे कु.सिद्धाली. सुंजारे,कु.नंदिनी शिंदे कु. प्रज्ञा बोबडे कु.रंजना जोशी कु.रेहान शेख या सर्वांचा साविधांची पुस्तिका व प्रमाण पत्र देऊन विद्यार्थाचा सत्कार करण्यात आली.यावेळी संत कबीर मानवता संगोपन केंद्र संचलित, सम्राट अशोक विद्यालया चे मुख्याध्यापक,श्री.सुनीलशेळके श्री.सुनील पगडे ,प्रा.हेमलता पगडे, श्री.प्रवीण के मोरे, प्रा.डा.अश्विनी भोळे आणि इतर शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी आदी उपस्थित होतेकार्यक्रमाच्या यशस्विते करिता संस्थापक/अध्यक्ष,मा.मधुकरराव,भोळे (सम्राट अशोकविद्यालय,नारेगाव,छत्रपती संभाजीनगर) यांचे सहकार्य लाभले तसेच प्रदीप पवार, शंकर मोरे, शरदसादिगले,मालू वाडेकर प्रीती पवार या सर्व कर्मचारी वृन्दानी विशेष परिश्रम घेतले.

0000

 

संबंधित पोस्ट

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या पुढाकाराने 11 ते 13 एप्रिल दरम्यान मध्‍य प्रदेशातील रायसेन येथे राष्ट्रीय स्तरावरील प्रगत कृषी महोत्सवाचे आयोजन

सटवाई तांड्याच्या रहिवाशांच्या हक्कांसाठी मनसे आक्रमक; जागा नियमितीकरण, घरकुल मंजुरीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील ८६४ पुनर्वसन सदनिकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १६ मार्च रोजी वितरण

इग्नाईट-२०२६’मधून मुंबईच्या निर्यातक्षम उद्योगांना प्रोत्साहन

vishwatmaklokswamivarta

जागतिक हत्ती दिनानिमित्त भारताच्या समृद्ध पर्यावरणीय वारशाला सलाम..

पाणी फॉउंडेशन फार्मर कप 2026 जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न