vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महिला सक्षमीकरण धोरण अधिक व्यापक व सर्वसमावेशक करण्यात येत आहे. यासाठी सर्व सदस्यांनी आणि शासकीय विभागांनी अभिप्राय द्यावेत, अशा सूचना महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी बैठकीत दिल्या.

महिला सक्षमीकरण धोरण अधिक व्यापक व सर्वसमावेशक करण्यात येत आहे. यासाठी सर्व सदस्यांनी आणि शासकीय विभागांनी अभिप्राय द्यावेत, अशा सूचना महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी बैठकीत दिल्या.

राज्य प्रतिनिधी -एकल महिला सक्षमीकरण धोरण अधिक व्यापक व सर्वसमावेशक करण्यात येत आहे. यासाठी सर्व सदस्यांनी आणि शासकीय विभागांनी अभिप्राय द्यावेत, अशा सूचना महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी बैठकीत दिल्या. एकल महिला सक्षमीकरण व संरक्षण धोरणासंदर्भात आयोजित दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर बोलत होत्या. बैठकीस सर्व संबंधित अधिकारी व अशासकीय सदस्य दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, धोरण अधिक प्रभावी आणि सर्वसमावेशक करण्यासाठी सदस्यांनी मांडलेल्या सूचना महत्वाच्या आहेत. या धोरणात आणखी कोणत्या उपयुक्त बाबींचा समावेश करता येईल, याचा विचार करावा. त्यासाठी सर्व सदस्यांनी केलेल्या सूचनांची नोंद घेऊन त्यावर आवश्यक कार्यवाही करावी. नगरपालिका क्षेत्रातील सर्वेक्षण त्वरित पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

एकल महिलांच्या उन्नतीसाठी जिल्हा परिषद कटीबद्ध- जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक-मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात निर्बंध लागू

श्री अंबाबाई मंदिर परिसर व कॉरिडॉर’ विकासासाठी १५०० कोटींचा निधी – केंद्रीय मंत्री अमित शाह

vishwatmaklokswamivarta

लोणार सरोवर विकास कामाला वेग देण्याच्या सुचना: विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी केली पाहणी

27 डिसेंबरला माळी समाजाच्या उपवर-वधू परिचय मेळावा व सामूहिक विवाह सोहळा

vishwatmaklokswamivarta

देशाच्या प्रगती आणि सशक्तीकरणात अग्रवाल समाजाचे योगदान प्रेरणादायी” — लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिरला