vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आज उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सांगली जिल्हा दौरा..

आज उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सांगली जिल्हा दौरा..

        सांगली, प्रतिनिधी आज : राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवार, दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. आज रविवार,  हेलिकॉप्टरने दुपारी 1.45 वाजता कोड्याचे माळ मैदान हेलिपॅड, ता. कवठेमहांकाळ येथे आगमन व मोटारीने कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण. दुपारी 2 वाजता शिवसेना बैलगाडी शर्यत संघटनेचे पहिले अधिवेशन व “श्री नाथ केसरी” बैलगाडी शर्यत स्पर्धा, स्थळ – बोरगाव, कोड्याचे माळ, तासगाव-कवठेमहांकाळ रोड, जि. सांगली. दुपारी 3.30 वाजता मोटारीने कोड्याचे माळ मैदान हेलिपॅड, बोरगावकडे प्रयाण. दुपारी 3.40 वाजता कोड्याचे माळ मैदान हेलिपॅड, बोरगाव येथे आगमन व हेलिकॉप्टरने मजले हेलिपॅड, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूरकडे प्रयाण.

00000

संबंधित पोस्ट

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत १ जून सायंकाळपर्यंत १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी अंतिम यादीपूर्वी प्रक्रियेतील प्रत्येक तक्रार दूर करणार -शालेय शिक्षण विभाग

राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे ग. दि. कुलथे यांना अभिवादन

आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्याय विभागाच्या योजना गाव-खेड्यातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले• सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा..

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार प्रदानभविष्याचा वेध घेऊन उद्दिष्टपूर्ती करावी – नितीन गडकरी..

vishwatmaklokswamivarta

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लाभ घेण्याचे आवाहन