vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याबद्दल भाजपाच्या प्रतिनिधी मंडळानं निवडणूक आयोगाची भेट घेतली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याबद्दल भाजपाच्या प्रतिनिधी मंडळानं निवडणूक आयोगाची भेट घेतली.

राज्य प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याबद्दल भाजपाच्या प्रतिनिधी मंडळानं निवडणूक आयोगाची भेट घेतली. संसदीय कामकाज मंत्री अर्जुन राम मेघवाल, किरेन रिजिजू, निर्मला सीतारामन यांचा या प्रतिनिधी मंडळात समावेश होता.

खर्गे यांचं वक्तव्य आचारसंहितेचं आणि लोकशाहीच्या नियमांचं उल्लंघन करणारं आहे, असं किरेन रिजिजू. खरगे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असून, खरगे यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या प्रतिनिधी मंडळाने केली आहे. खरगे यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही भाजपानं केली आहे.

संबंधित पोस्ट

चिपी – मुंबई विमानसेवा तातडीने सुरू करण्यासाठीच्या परवाने आणि प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा- मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील बंदर विकासाच्या ४२ प्रकल्पांना केंद्रीय मान्यता मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट

दूध व्यवसायाच्या विकासासाठी उपाययोजना कराव्यात-मंत्री अतुल सावे

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 काय करावे व काय करु नये मार्गदर्शक सूचना जारी…

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यात विविध प्रकल्प, विकासकामांना गती देण्यासाठी,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक,मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांची विशेष उपस्थिती