
राज्यातील विविध जिल्हा व सत्र न्यायालयांना ई-मेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी मोठी खळबळ उडाली.
राज्य प्रतिनिधी-राज्यातील ११ सत्र न्यायालयं बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नंदुरबार, सातारा, रत्नागिरी, सोलापूर, बीड, परभणी आणि हिंगोली इथल्या न्यायालयांचा समावेश आहे.
प्राप्त माहिती अशी की
राज्यातील ११ सत्र न्यायालयं बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नंदुरबार, सातारा, रत्नागिरी, सोलापूर, बीड, परभणी आणि हिंगोली इथल्या न्यायालयांचा समावेश आहे.
राज्यातील विविध जिल्हा व सत्र न्यायालयांना ई-मेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने सोमवारी (२ नोव्हेंबर २०२६) मोठी खळबळ उडाली.
राज्यातील: पुणे (शिवाजीनगर), ठाणे, सातारा, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, रत्नागिरी, राजापूर, आणि अमरावती यासह राज्यातील प्रमुख न्यायालयांना हे धमकीचे ई-मेल प्राप्त झाले आहेत.
• धमकीचे स्वरूप: पुण्याच्या शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाला दुपारी ३:११ वाजता बॉम्बस्फोट घडवून आणण्याची आणि रात्री ९:११ वाजता मेट्रो उडवून देण्याची धमकी ई-मेलमध्ये देण्यात आली होती, ज्यामध्ये ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ आणि ‘खलिस्तानी’ गटाचा उल्लेख करण्यात आला होता.
• प्रशासनाची कारवाई: धमकीचे वृत्त समजताच पोलीस, बॉम्बशोधक व नाशक पथक (BDDS) आणि श्वानपथकांनी संबंधित न्यायालयांच्या परिसराची कसून तपासणी केली.
सुरक्षेचा उपाय म्हणून न्यायाधीश, वकील आणि पक्षकारांना सुरक्षित बाहेर काढून परिसर रिकामा करण्यात आला होता.• तपास: हे धमकीचे ई-मेल नेमके कोणी पाठवले, याचा सखोल तपास सायबर पोलिसांकडून केला जात आहे.
राज्यभरातील सत्र न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी … त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथके, श्वानपथके आणि स्थानिक पोलिसांकडून न्यायालय परिसराची कसून तपासणी सुरू करण्यात आली. या घटनेमुळे न्यायालय परिसरात काही काळ तणावाचे…शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; कामकाज तातडीने थांबविले



