vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका अत्यंत महत्त्वाची सूचना-अतिवृष्टीमुळे दिनांक 7 जुलै रोजी नवी मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी (सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी

नवी मुंबई महानगरपालिका अत्यंत महत्त्वाची सूचना-अतिवृष्टीमुळे दिनांक 7 जुलै रोजी नवी मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी (सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी)

नवी मुंबई प्रतिनिधी-                                       अतिवृष्टीमुळे दिनांक 7 जुलै रोजी नवी मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी (सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी)     मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ठाणे यांनी निर्गमित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने तसेच मा. आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांच्या निर्देशानुसार, उद्या मंगळवार, दिनांक 07 जुलै 2026 रोजी अतिवृष्टी विचारात घेऊन विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांना तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे     सदर आदेशाची सर्व संबंधित शाळांनी तात्काळ अंमलबजावणी करावी. तसेच विद्यार्थी, पालक व शिक्षकांना याबाबतची माहिती त्वरित कळविण्यात यावी.    विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

00000

संबंधित पोस्ट

मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची अलिबाग तालुक्यातील मतदान,मतमोजणी केंद्र तसेच स्ट्राँग रूमला दिली भेट*

vishwatmaklokswamivarta

राज्य महिला व बालविकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे तालुकास्तरीय केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित व न्यायिक मागण्या साठी क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मागण्यांसाठी मोर्चा…

जालन्यात उद्या मंगळवारी त्रैभाषिक गझल मुशायाराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ७१ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान मल्याळम सुपरस्टार मोहनलाल ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मानित; मराठी चित्रपट ‘शामची आई’, ‘नाळ २’ आणि ‘जिप्सी’ चा गौरव

vishwatmaklokswamivarta

लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांची जिल्हास्तरीय सहकारी पतसंस्था स्थापन*राज्यातील पहिल्या पतसंस्थेला नोंदणी प्रमाणपत्र प्रदान

vishwatmaklokswamivarta

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तसेच भीमा व सीना नदीला सुरू असलेल्या विसर्गामुळे पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमिवर,सोलापूरच्या मदतीसाठी ५ यांत्रिक बोटी रवाना….

vishwatmaklokswamivarta