vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका पाणीपुरवठा विषयक महत्त्वाची सूचना..

नवी मुंबई महानगरपालिका पाणीपुरवठा विषयक महत्त्वाची सूचना..

                                                                                                                                                    नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात येते की, सोशल मीडियावर प्रसारित होत असलेला ‘नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सध्या फक्त सकाळी एकदाच पाणीपुरवठा करण्यात येणार आहे’ हा संदेश चुकीचा आहे. त्याबाबतची वस्तुस्थिती खालीलप्रमाणे आहे.    नवी मुंबई महानगरपालिकेने दि. 25/05/2026 रोजी पाणी कपातीच्या अनुषंगाने, प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पाणी पुरवठा वेळापत्रकानुसारच संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दैनंदिन नियमित पाणीपुरवठा महानगरपालिकेमार्फत सुरू आहे, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.    तरी, नागरिकांनी दिशाभूल करणा-या अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये व पाणीपुरवठ्याबाबतची माहिती केवळ नवी मुंबई महानगरपालिकेकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचना व प्रसिद्धीपत्रकांद्वारे अवगत करावी तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया हॅंडलवरून प्रमाणित माहिती करून घ्यावी असे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

*******

संबंधित पोस्ट

जिल्ह्यामध्ये दि.13 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

उदंचन जलविद्युत प्रकल्पांचे परवाने जलदगतीने मिळण्यासाठी फास्ट ट्रॅक यंत्रणा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंचमौली-देवळीपाडा उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी आठ हजार कोटींचा सामंजस्य करार…

vishwatmaklokswamivarta

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ साहित्यिक ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांचे अभिनंदन 

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026जिल्ह्यात एकूण 191 टेबलवर 122 फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी- मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज जिल्ह्यात सरासरी 69.76 टक्के इतके मतदान …

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पायरीचे दर्शनसंत नामदेव महाराजांची पायरी येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती..मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे, श्री संत चोखामेळा समाधीचे घेतले दर्शन..

पिंपरी-चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र तसेच दिवाणी न्यायालयाची स्थापना