vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क….

मुंबई प्रतिनिधी –

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.

३१ ऑक्टोबरला शाळेवर ग्रेनेड हल्ला आणि २७ नोव्हेंबरला महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी ई-मेलमध्ये देण्यात आली असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

 

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क….

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका शाळांची प्रत्यक्ष पाहणी -सौ. सुजाता सुरज पाटील(महापौर, नवी मुंबई)

vishwatmaklokswamivarta

मॅग्नेट प्रकल्प, कोल्हापूर अंतर्गत शेतकरी अभ्यासदौरा यशस्वीपणे संपन्न

विविध कृषी पुरस्कारांकरीता शेतकऱ्यांनी ऑनलाईन संगणक प्रणालीवर अर्ज करावेत

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ११७ कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 21 जूनलाआवेदनपत्र भरण्याची मुदत 16 एप्रिलपर्यंत…

धारावीतील एन शिवराज मैदानात 55 वा वृक्ष संवर्धन दिन स्वच्छता अभियान