ठळक बातम्याप्रदेशदिवाळीत खासगी बसकडून होणाऱ्या जादा भाडे आकारणीला आळा घालण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन विभागाची विशेष तपासणी मोहीम by vishwatmaklokswamivartaNovember 2, 2026November 2, 20260 दिवाळीत खासगी बसकडून होणाऱ्या जादा भाडे आकारणीला आळा घालण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन विभागाची विशेष तपासणी मोहीम राज्य प्रतिनिधी -दिवाळीत खासगी बसकडून होणाऱ्या जादा भाडे आकारणीला आळा घालण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन विभागाची विशेष तपासणी मोहीम एसटीच्या भाड्याच्या दीडपटपेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या बसवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई जादा भाडे आकारणी किंवा प्रवासात अडचण आल्यास प्रवाशांनी तक्रार नोंदवण्याचे परिवहन विभागाचे आवाहन