vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

हिंद दी चादर गुरु तेग बहादुर शहीदी समागमसाठी२५० जणांची संगत नांदेड कडे रवाना…

हिंद दी चादर गुरु तेग बहादुर शहीदी समागमसाठी२५० जणांची संगत नांदेड कडे रवाना…

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- हिंद दी चादर गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे दि.२४ व २५ जानेवारी रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात देशभरातून भावि सहभागी होत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथूनही गुरुद्वारा गुरु सिंग सभा येथून २५० जणांची पहिली संगत आज रवाना झाली. या संगतला स्थानिक भाविकांनी रवाना केले. आणखीन मोठ्या संख़्येने भाविक नांदेड येथे जाणार आहेत. या भाविकांची तेथील निवास, भोजन, विश्रांती, पार्कींग आदी सुविधा करण्यात आली आहे. लंगर सेवेतही योगदान देण्यात आले आहे. सरदार हरिसिंग, सरदार कुलदीपसिंग निर्थ, अवतारसिंग छाबडा, रणजितसिंग मलिक, इंदरजितसिंग छटवाल, हरविंदरसिंग मुछल आदी गुरुद्वारा समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

०००००

संबंधित पोस्ट

बुलढाणा नगरपरिषदेत पूजा संजय गायकवाड नगराध्यक्षपदी ; शिवसेनेची एकहाती सत्ता

vishwatmaklokswamivarta

नागरिक केंद्रीत ‘आपले सरकार २.०’ पोर्टल कार्यान्वित करावे  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘इज ऑफ लिव्हिंग’ सुधारण्यासाठी राज्य शासनाचे आणखी एक पाऊल पुढे

vishwatmaklokswamivarta

आमदार धिरज लिंगाडे यांच्या स्थानिक विकास निधीतून 1 कोटी 10 लक्ष रुपयाचे शैक्षणिक साहित्याचे वाटपजिल्ह्यातील शाळेत यापेक्षाही उत्कृष्ट दर्जाचे साहित्य दरवर्षी वाटप करु : आ. धिरज लिंगाडे

पालकमंत्र्यांनी घेतला विभागनिहाय आढावा

vishwatmaklokswamivarta

स्व.अजीत दादा यांच्या जयंतीनिमित्त अरविंद चव्हाण यांच्या हस्ते रूग्णांना फळ वाटप**सोनाई रामजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व पक्षाच्या वतीने सामाजिक उपक्रम*

नेपाळ दुर्घटनेतील बेपत्ता मृत पर्यटक नागरिकांची ओळख पटविण्यासाठी मुंबई, पुणे व नाशिक येथे डीएनए नमुना संकलन नातेवाईकांना डीएनए नमुना प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta