vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेशस्थानिक बातम्या

सुनेत्राताई अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या  उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली…..

सुनेत्राताई अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या  उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली…..

राज्य प्रतिनिधी-

राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याद्वारे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुनेत्रा अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

सुनेत्राताई अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.  उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली…..#उपमुख्यमंत्री #शपथ#राज्यपाल #मुख्यमंत्री

00000

संबंधित पोस्ट

गडचिरोलीत ‘ट्रॅक्टर टेक’ कौशल्य विकास कार्यक्रम सुरू होणार – महिंद्रा अँड महिंद्रा व राज्य शासनाचा सामंजस्य करार*

vishwatmaklokswamivarta

शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीचा थेट गावात जाऊन आढावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांशी थेट संवाद

राष्ट्रीय नमुना पाहणीच्या आरोग्य विषयक सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे

vishwatmaklokswamivarta

भारतीय राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय परिसंवाद संपन्न

पिंपरी-चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र तसेच दिवाणी न्यायालयाची स्थापना

आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार-मंत्री अतुल सावे