vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांची विविध विकास कामांना भेट…

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांची विविध विकास कामांना भेट…

जालना, प्रतिनिधी: विभागीय आयुक्त जी. श्रीकांत हे आज जालना दौऱ्यावर आले असता, यावेळी त्यांनी जालना शहरातील विविध विकास कामांना प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. यामध्ये त्यांनी मोतीबाग येथील नवीन चौपाटी सुशोभीकरणाच्या कामास भेट देवून पाहणी केली. तसेच सुपर फिप्टी उपक्रमास भेट देवून संबंधीताकडून सदर उपक्रमाची माहिती जाणुन घेतली. यांनतर जालना ड्रायपोर्टला भेट देवून पाहणी करत, ड्रायपोर्ट कामाच्या प्रगतीबाबत माहिती घेतली.

यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कंवरिया, मनपा आयुक्त अंजली शर्मा, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, यांच्यासह संबंधीत विभाग प्रमुख होते.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

जागतिक एड्स दिन विविध उपकमांनी साजरा

vishwatmaklokswamivarta

अद्यापही ऊसदर जाहीर न केलेल्या कारखान्यांनी त्वरित दर जाहीर करावा**- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

vishwatmaklokswamivarta

मेळघाटातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध;जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची सलोना प्राथमिक आरोग्य केंद्राला आकस्मिक भेट

राज्यासह मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरूच..

vishwatmaklokswamivarta

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानला जामीन देताना नाशिक पोलिसांची तुलना ‘कंसा’शी करू नका ! – हिंदू जनजागृती समिती

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेतील प्रकल्प प्राधान्याने कार्यान्वित करावेत- जिल्हाधिकारी अशोक काकडे