vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईत बीएसटी बसचा बेमुदत संप सुरूच,बेस्ट प्रवासी नागरिकांचे हाल हैराण…

मुंबईत बीएसटी बसचा बेमुदत संप सुरूच,बेस्ट प्रवासी नागरिकांचे हाल हैराण…

मुंबई प्रतिनिधी- मुंबई दिवस उजाडला असल्यापासून मुंबईतील बीएसटी बस वाहक चालक कर्मचाऱ्यांनी उन्हाळ्याच्या रकत त्या दिवसात संपाचे हत्यार उगारले या बेमुदत संपामुळे मुंबईकर आतील अक्षरश नागरिक विद्यार्थी वर्ग शाळेकरी मुले यांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू झाले या संपामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे

शुक्रवारी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईभर सेवा विस्कळीत झाली, त्यामुळे मुलुंड डेपोमध्ये बसेस उभ्या होत्या. या संपामुळे रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास झाला, अनेक प्रवाशांना सकाळच्या प्रवासात विलंब आणि अनिश्चिततेचा सामना करावा लागला

बीएसटीच्या सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई शहर उपनगरात कोर्टाच्या बंदीनंतरही बेस्ट कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केल्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. मुंबईतील बहुतांश डेपोमधून सकाळपासून एकही बस निघालेली नाही. यामुळे सकाळच्या वेळी कार्यालय गाठताना चाकरमान्यांचे प्रवासाचे हाल झाले होते आणि या क्षणालाही होत आहे

 अनेक ठिकाणी रिक्षा आणि टॅक्सीसाठी रांगा लागल्या आहेत. २७६६ बसपैकी फक्त ३२ बस रस्त्यावर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

 बेमुदत संप सुरू केल्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. मुंबईतील बहुतांश डेपोमधून आज सकाळपासून एकही बस निघालेली नाही. यामुळे सकाळच्या वेळी कार्यालय गाठताना चाकरमान्यांचे प्रवासाचे हाल होत आहेत. अनेक ठिकाणी रिक्षा आणि टॅक्सीसाठी रांगा लागल्या आहेत.

 

संबंधित पोस्ट

प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिनाचे आयोजन👉 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम

vishwatmaklokswamivarta

गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनामध्ये वाढ आणिमच्छिमारांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वंकष धोरण- मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे

डोंगरांवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी धोरण तयार करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कामांचा आढावा

श्रीराम नवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात वाहतूक नियमन..

vishwatmaklokswamivarta

२ रे वैदर्भीय आंबेडकरी महिला संमेलन अध्यक्षपदी डॉ. रेखा मेश्राम यांची निवड 

लातूर जिल्ह्यातील युवक-युवतींनी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन