भारत पर्व 2026 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्र पर्यटनाच्या दालनाला भेट· पैठणीच्या समृद्ध विणकाम परंपरेची घेतली माहिती; महाराष्ट्राच्या कला, संस्कृती आणि पर्यटनवैभवाचे सादरीकरणvishwatmaklokswamivartaNovember 1, 2026 by vishwatmaklokswamivartaNovember 1, 2026
येत्या 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.vishwatmaklokswamivartaNovember 1, 2026 by vishwatmaklokswamivartaNovember 1, 2026
ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी ठाण्यातली नियोजित पाणी कपात दिवाळीनिमित्त रद्द केली आहे.vishwatmaklokswamivartaNovember 1, 2026 by vishwatmaklokswamivartaNovember 1, 2026
भाजपा जालना महानगर च्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौड,देशाची एकता हेच भारताचे खरे सामर्थ्य – माजी मा.आ.कैलास गोरंटयाल,देशाची एकता अखंडता हेच भारताचे सामर्थ्य आहे त्याचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे – भास्कर आबा दानवेvishwatmaklokswamivartaNovember 1, 2026November 1, 2026 by vishwatmaklokswamivartaNovember 1, 2026November 1, 2026
GSDA च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे श्रमदानातून जलसंधारणशरणापूर येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी; ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रमाला अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादvishwatmaklokswamivartaNovember 1, 2026 by vishwatmaklokswamivartaNovember 1, 2026
१ नोव्हेंबरपासून ‘आरोग्य संवाद यात्रा’, आरोग्यमंत्री साधणार थेट जनतेशी संवाद, नांदेड येथून प्रारंभ उपकेंद्रांपासून जिल्हा रुग्णालयांपर्यंत आढावा, १२५ नवीन आरोग्य संस्थांचे लोकार्पणvishwatmaklokswamivartaNovember 1, 2026 by vishwatmaklokswamivartaNovember 1, 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री त्र्यंबकराजाचे दर्शनvishwatmaklokswamivartaNovember 1, 2026 by vishwatmaklokswamivartaNovember 1, 2026
पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती : १० हजार ३२८ पदांसाठी ११ हजार ४९३ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस मुलाखत व अध्यापन कौशल्य प्रक्रिया ३ ते २५ नोव्हेंबर २०२६ दरम्यान होणारvishwatmaklokswamivartaNovember 1, 2026 by vishwatmaklokswamivartaNovember 1, 2026
डिजिटल हयातीचा दाखला मोहिमेस प्रारंभ; पेन्शनधारकांना घरबसल्या मिळणार दाखला अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई येथे देशव्यापी मोहिमेची पूर्वतयारी बैठकvishwatmaklokswamivartaNovember 1, 2026November 1, 2026 by vishwatmaklokswamivartaNovember 1, 2026November 1, 2026
महागोदा आरतीच्या मंगलप्रकाशात न्हाऊन निघाला गोदातीर; राष्ट्रपतींच्या उपस्थितीत श्रद्धा, संस्कृती आणि माणुसकीचा अभूतपूर्व संगम महा गोदाआरतीने साकारला विश्वविक्रम, नाशिकच्या नावे आठवडाभरातील दुसरा विक्रमvishwatmaklokswamivartaNovember 1, 2026 by vishwatmaklokswamivartaNovember 1, 2026