vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे अभिवादन

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे अभिवादन

मुंबई, प्रतिनिधी : प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रामदास कोळेकर, कक्ष अधिकारी दत्तात्रय शिंदे, प्रदीप कोभार्डे ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे, अमोल चव्हाण यांनीही प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

शरद पवार असो वा फडणवीस, कोणीही ओबीसीमध्ये नवीन जात टाकू शकत नाहीत, अन्याय झाला तर लाखोंच्या संख्येने मुंबईत येणार; छगन भुजबळांचा इशारा

vishwatmaklokswamivarta

आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत १७ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२६ दरम्यान विशेष उपक्रम

vishwatmaklokswamivarta

श्रीगणेशोत्सव २०२६’ च्या अनुषंगाने महापौर श्रीमती रितू तावडे आणि उप महापौर श्री. संजय घाडी यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई महानगरपालिका पदाधिकारी, श्रीगणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी  अधिकारी यांची आढावा बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

विदर्भातील ११ आणि मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात दुग्धविकास प्रकल्प राबविणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यात नवी दिल्लीत बैठक

vishwatmaklokswamivarta

पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीतील उद्योगांना पाईपद्वारे नैसर्गिक गॅस जोडणीसाठी मिशन मोडवर मोहीम – उद्योगमंत्री उदय सामंत रिनिव्हेबल एनर्जी मोहिमेतून सोलार प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध करून देणार

हिंसा आणि खेळ एका वेळी होऊ शकत नाही; शाहरुख खानला क्षमा नाही !* – हिंदु जनजागृती समिती

vishwatmaklokswamivarta