vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

तृतीयपंथीयांसाठी नॅशनल हेल्पलाईन क्रमांक 14427

तृतीयपंथीयांसाठी नॅशनल हेल्पलाईन क्रमांक 14427

 

नांदेड, प्रतिनिधी : केंद्र शासनाचा ट्रान्सजेंडर व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) अधिनियम, 2019 व त्याअंतर्गत नियम 2020 संपूर्ण देशात लागू करण्यात आले आहेत. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने तृतीयपंथीय समाजातील व्यक्तींसाठी केंद्र शासनामार्फत स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात आले आहेया पोर्टलच्या माध्यमातून तृतीयपंथीयांसाठी नॅशनल हेल्पलाईन क्रमांक 14427 उपलब्ध करून देण्यात आला आहे. या हेल्पलाईनद्वारे तृतीयपंथीय व्यक्तींना त्यांच्या हक्कांबाबत माहिती, मार्गदर्शन व सहाय्य मिळणार आहे.

नांदेड जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी या नॅशनल हेल्पलाईन क्रमांकाचा व्यापक प्रचार व प्रसिध्दी करण्यात येत आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

००००००

संबंधित पोस्ट

राज्यातील लहान शहरांच्या विकासाला वेग; मुंबई, महाराष्ट्राला अधिक शक्ती देणारा अर्थसंकल्प प्रधानमंत्र्यांच्या स्वप्नातील विकसित भारताच्या दिशेने निर्धारपूर्वक पाऊल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

vishwatmaklokswamivarta

अंधश्रद्धा, विषमता आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध सत्यशोधकांचा एल्गार — कोकण विभागीय परिषद १२ एप्रिलला नवीन पनवेलमध्ये

राधानगरीला मेडिकल व टुरिझम हब बनवणार* *-सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर• *आरोग्य संवाद यात्रा आरोग्य विभागाच्या कामातील मैलाचा दगड ठरेल राज्याच्या पर्यटन नकाशात राधानगरीची वेगळी ओळख निर्माण होईल•ग्रामीण रुग्णालयात 2 डी इको कार्डिओग्राफी सेवेचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण*

vishwatmaklokswamivarta

आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम; इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी जिल्हास्तरीय ‘वॉर रूम’पाणी आणि चारा टंचाईविषयक उपाययोजनांचे सूक्ष्म नियोजन करा-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड• नुकसान पंचनामे कामकाज आणि सवलतींची अंमलबजावणीबाबत आढावा

vishwatmaklokswamivarta

यलो अलर्ट; सोजिल्ह्यातसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन