vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

पश्चिम आशियातल्या सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंडिगो विमान कंपनीनं सौदी अरेबियाला जाणारी सर्व उड्डाणं ३१ ऑक्टोबरपर्यंत रद्द करायचा निर्णय

पश्चिम आशियातल्या सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंडिगो विमान कंपनीनं सौदी अरेबियाला जाणारी सर्व उड्डाणं ३१ ऑक्टोबरपर्यंत रद्द करायचा निर्णय..

विदेश प्रतिनिधी -पश्चिम आशियातल्या सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंडिगो विमान कंपनीनं सौदी अरेबियाला जाणारी सर्व उड्डाणं ३१ ऑक्टोबरपर्यंत रद्द करायचा निर्णय घेतला आहे.

रियादला जाणारी आणि रियादहून येणारी सर्व विमानं ३१ ऑक्टोबरपर्यंत, तर जेद्दाह, दम्माम आणि मदिनेला जाणारी आणि तिथून येणारी सर्व विमानं २७ ऑक्टोबरपर्यंत रद्द केल्याची माहिती रियादच्या भारतीय दूतावासानं दिली आहे.

 

संबंधित पोस्ट

माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यू प्रकरणी तपास अधिक गतिमान करून तो पारदर्शकपणे आणि विनाविलंब व्हावा, अशी अपेक्षा त्यांचे पुत्र जय पवार यांनी व्यक्त केली आहे. 

vishwatmaklokswamivarta

रिपब्लिकन पक्षाचे येत्या 16 जून रोजी सिल्वासा येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर — केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* 

जिल्ह्यात  ९ जून रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘येलो अलर्ट’नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

सातारा जिल्ह्याला जागतिक पर्यटन हब बनविण्यासाठी कोयना- दौलत डोंगरी महोत्सवासारखे महोत्सव ही काळाची गरज- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात स्थित पवित्र हेमकुंड साहिबचे दरवाजे उद्या भाविकांसाठी उघडण्यात येणार

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी-केरळचे माजी मुख्यमंत्री पी.विजयन यांच्या निवासस्थानासह संबंधीत १२ ठिकाणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाचे छापे सुरु…..