vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केरळमधील एझिमाला येथील भारतीय नौदल अकादमीत शरद ऋतू सत्र २०२६ च्या दीक्षान्त संचलनाचं निरीक्षण केलं.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केरळमधील एझिमाला येथील भारतीय नौदल अकादमीत शरद ऋतू सत्र २०२६ च्या दीक्षान्त संचलनाचं निरीक्षण केलं.

राज्य प्रतिनिधी-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केरळमधील एझिमाला येथील भारतीय नौदल अकादमीत शरद ऋतू सत्र २०२६ च्या दीक्षान्त संचलनाचं निरीक्षण केलं

आजच्या परस्परांशी जोडलेल्या जगात सागरी क्षेत्राचं महत्त्व वाढत असल्याचं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं. सागरी मार्गांची सुरक्षा ही देशांच्या आर्थिक समृद्धीशी आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी जवळून जोडलेली आहे, असं त्या म्हणाल्या.

समुद्रावरील आपली सेवा ही जमिनीवरील नागरिकांच्या जीवनाशी संबंधित आहे, याचं भान प्रशिक्षणार्थींनी ठेवावं. देशाच्या सुरक्षेसह समृद्धी आणि नागरिकांच्या कल्याणात नौदलाचं योगदान महत्त्वपूर्ण असल्याचंही राष्ट्रपतींनी नमूद केलं.

 

संबंधित पोस्ट

स्पिक मॅके’च्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

महसूल प्रशासन अधिक गतिमान व लोकाभिमुख करा;योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडीलयोजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईत शासकीय वसतिगृह सुरू

ठाणे, पालघरसह कोकणातील धरणांमध्ये मुबलक जलसाठा नद्यांमध्ये विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मुंबई लोकल बनतेय धर्मांतर आणि भोंदूगिरीचा अड्डा; मुख्य सूत्रधारांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा जनआंदोलन !हिंदु जनजागृती समितीचा रेल्वे प्रशासनाला थेट इशारा