vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मंत्रालयात इंदिरा गांधी जयंतीनिमित्त अभिवादन; राष्ट्रीय एकात्मतेची शपथ

मंत्रालयात इंदिरा गांधी जयंतीनिमित्त अभिवादन; राष्ट्रीय एकात्मतेची शपथ

मुंबई, प्रतिनिधी : इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव घनश्याम जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले

यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली.

0000

संबंधित पोस्ट

आजपासून पासून नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मोटार वाहन कर व दंड वसुली मोहिमेअंतर्गत कामगिरीची माहिती जाहीर

राष्ट्रीय समाज पक्षाने किसान सेल रासपा तालुका अध्यक्ष घनसांगी वैजनाथ केशवराव वायसे यांची नियुक्ती झाली असून महादेव जानकर संस्थापक अध्यक्ष रासपा व शिवलिंग आप्पा किन्नूर राष्ट्रीय अध्यक्ष रासपा यांनी निवड केली याबद्दल वैजनाथ वायसे यांचे समाजात कौतुक..

स्वाधार योजनेच्या त्रुटी पूर्ततेसाठी समाज कल्याण विभागाची विशेष कार्यशाळा;10 मे पर्यंत अंतिम मुदत

हा केवळ श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाचा स्टॉल नाही, तर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

नव्या मुंबईत 29 मे रोजी पथविक्रेता सदस्य समिती निवडणूक 2026-27