vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचे प्रतिमेस महापौर शर्मिला पिंपळोलकर, सभागृह नेते हणमंत जगदाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचे प्रतिमेस महापौर शर्मिला पिंपळोलकर, सभागृह नेते हणमंत जगदाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन

ठाणे प्रतिनिधी-ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचे प्रतिमेस महापौर शर्मिला पिंपळोलकर, सभागृह नेते हणमंत जगदाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा मीनल संखे, स्थानिक नगरसेवक राजेश मोरे, अतिरिक्त आयुक्त 1 प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, दीपक झिंजाड, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

राम गणेश गडकरी रंगायतन येथील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रास अतिरिक्त आयुक्त 1 प्रशांत रोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त जी.जी गोदेपुरे, दीपक झिंजाड व कर्मचारी उपस्थित होते

 

संबंधित पोस्ट

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

पुणे जिल्ह्यातील तळेगाव ते चाकण 4 पदरी उन्नत महामार्गास मान्यता-राज्यातील सुलभ दळणवळणासाठी महामार्गाचे जाळे विकसित करण्याचे निर्देश- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• पायाभूत सुविधा समिती बैठक संपन्न

सिंदखेडराजा बाजार समिती सचिवांच्या मालमत्तेचा ६ फेब्रुवारीला जाहीर लिलाव- जमीन महसूल थकबाकी वसुलीसाठी महसूल विभागाची कठोर कारवाई

vishwatmaklokswamivarta

📚✨ जालना मनपा शिक्षण विभागाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

लोणंद येथे सेवा संकल्प अभियाना अंतर्गत नव चेतना बाल मेळावा उत्साहात संपन्न* 

vishwatmaklokswamivarta

शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही

vishwatmaklokswamivarta