राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 26/11 च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस आणि सैन्यदलातील वीरांना मुंबई पोलीस आयुक्तालय येथील शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

मुंबई प्रतिनिधी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटने’च्या वतीने आयोजित कार्यक्रमात 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले, अभिनेत्री भूमी पेडणेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 26/11 च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस आणि सैन्यदलातील वीरांना मुंबई पोलीस आयुक्तालय येथील शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याप्रती सहवेदना व्यक्त केल्या.