vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रायगड जिल्ह्यासाठी अतिवृष्टी ते मुसळधार पावसाची शक्यता. पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज (IMD)

🌧️ रायगड जिल्ह्यासाठी अतिवृष्टी ते मुसळधार पावसाची शक्यता.पुढील ५ दिवसांचा हवामान खात्याचा अंदाज…

 

रायगड प्रतिनिधी-अतिवृष्टी ते मुसळधार पावसाची शक्यता.🌧️ रायगड जिल्ह्यासाठी पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज (IMD)⛈️ 26 व 27 जुलै: जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी ते मुसळधार पावसाची शक्यता. नागरिकांनी विशेष सतर्क राहावे.🌧️ 28, 29 व 30 जुलै: काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा कायम.

 

⛈️ 26 व 27 जुलै: जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी ते मुसळधार पावसाची शक्यता. नागरिकांनी विशेष सतर्क राहावे.🌧️ 28, 29 व 30 जुलै: काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा कायम.

संबंधित पोस्ट

२० नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र बाल संसद २०२६’ चे आयोजन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-क स्पर्धापरीक्षा रविवारी (दि.६)१४ केंद्रांवर ४ हजार ७५२ परीक्षार्थींची बैठक व्यवस्था…

vishwatmaklokswamivarta

एकल महिला धोरणासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन

एक मोठी बातमी-व्यावसायिक वाहनचालकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

सैन्यदल, नौदल, वायुदल भरतीपूर्व निःशूल्क प्रशिक्षण

नांदेड जिल्ह्यासाठी हवामान खात्याचा इशारा 14 व 15 मे रोजी यलो अलर्ट जारी