vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय!केंद्रीय मंत्रिमंडळाने GOBARdhan या भारताच्या राष्ट्रीय एकात्मिक संपीडित बायोगॅस (CBG) योजनेला ₹२३,७३१ कोटींच्या खर्चास मंजुरी…

केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय!केंद्रीय मंत्रिमंडळाने GOBARdhan या भारताच्या राष्ट्रीय एकात्मिक संपीडित बायोगॅस (CBG) योजनेला ₹२३,७३१ कोटींच्या खर्चास मंजुरी…

नवी दिल्ली प्रतिनिधी-केंद्रीय मंत्रिमंडळाने GOBARdhan या भारताच्या राष्ट्रीय एकात्मिक संपीडित बायोगॅस (CBG) योजनेला ₹२३,७३१ कोटींच्या खर्चास मंजुरी दिली आहे.

या योजनेमुळे देशांतर्गत CBG उत्पादनात जवळपास दहापट वाढ होण्यास चालना मिळणार असून, भारताची ऊर्जा सुरक्षितता अधिक बळकट होणार आहे.

संबंधित पोस्ट

सेवा संकल्प अभियानातून घरकुलांना गती; सांगलीत १२,०८५ घरकुले पूर्ण- प्रत्येक घरकुल लाभार्थ्याशी संवाद साधण्यावर भर;- क्षेत्रीय यंत्रणांना “सेवा हाच सर्वोच्च संकल्प”चा संदेश

भातकुली तालुक्यातील बोरखडी खू व इस्माइलपुर ठरले स्व गणना पूर्ण करणारे जिल्ह्यातील पहिले गाव..

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ योजनेस मंत्रिमंडळाची मान्यता लोकसहभागातून आरोग्यदायी महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार

vishwatmaklokswamivarta

जिल्‍हाधिकारी कार्यालयात सेवा हक्‍क दिन साजरा ; सर्व ऑनलाईन सुविधा केंद्रे कार्यान्वित करण्‍याचे निर्देश उत्‍कृष्‍ट सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव

युवकांसाठी किनवट येथे शिका आणि कमवा अंतर्गत 23 एप्रिल रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

मुंब्रा गोळीबार प्रकरणी आरोपी अटकेत, पुढील तपास प्रगतीपथावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा कामकाज