vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरांत आज ३१ अर्ज प्राप्त

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरांत आज ३१ अर्ज प्राप्त

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी – जिल्ह्यात कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र वितरणासाठी आज आयोजित १५ विशेष मंडळस्तरीय शिबिरांमध्ये एकूण ३१ अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती महसूल यंत्रणेने दिली आहे.

आज छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ३, पैठण तालुक्यात २, फुलंब्री तालुक्यात १, वैजापूर तालुक्यात २, गंगापूर तालुक्यात २, कन्नड तालुक्यात १, खुलताबाद तालुक्यात १, सिल्लोड तालुक्यात २ आणि सोयगाव तालुक्यात १ अशा एकूण १५ शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

तालुकानिहाय प्राप्त अर्जांमध्ये छत्रपती संभाजीनगर तालुक्यात १, पैठण तालुक्यात ११, वैजापूर तालुक्यात ४, गंगापूर तालुक्यात ५ आणि खुलताबाद तालुक्यात १० असे एकूण ३१ अर्ज प्राप्त झाले. फुलंब्री, कन्नड, सिल्लोड व सोयगाव तालुक्यात आज अर्ज प्राप्त झाले नाहीत.

संबंधित पोस्ट

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात – राज्य सफाई कर्मचारी आयोग अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर

महाराष्ट्रासाठी ३७ लाख ४४ हजार लिटर केरोसीनच्या वाटपाला केंद्र सरकारची मंजुरी

आताची मोठी बातमी -तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती

दुष्काळ निवारणासाठी संवेदनशीलतेने व सन्मवयाने काम करानागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यात याव्यात- डॉ. संजीव कुमार

vishwatmaklokswamivarta

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी विद्यार्थ्यांची माणुसकीची हाक!संस्कार प्रबोधिनी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांकडून सिरसवाडी गावाला दोन पाण्याच्या टाक्यांची भेट-विद्यार्थ्यांच्या सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी आदर्श संस्कार व संवेदनशीलपणा

vishwatmaklokswamivarta

गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात पाच दिवसीय 6154 श्रीगणेशमूर्तींचे सुव्यवस्थित विसर्जन-मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करीत कृत्रिम तलावांमध्ये श्रीमूर्ती विसर्जनाला प्राधान्य सुयोग्य विसर्जन व्यवस्थेबद्दल नागरिकांकडून समाधान

vishwatmaklokswamivarta