vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नाशिकच्या सप्तश्रृंगी गड ते नांदुरी मार्गावरील घाट रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे हा मार्ग २९ सप्टेंबर पासून १ ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद

नाशिकच्या सप्तश्रृंगी गड ते नांदुरी मार्गावरील घाट रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे हा मार्ग २९ सप्टेंबर पासून १ ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद

नाशिक प्रतिनिधी-

नाशिकच्या सप्तश्रृंगी गड ते नांदुरी मार्गावरील घाट रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे हा मार्ग २९ सप्टेंबर पासून १ ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या कालावधीत रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे

संबंधित पोस्ट

वादग्रस्त भोंदूबाबा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा.

आदिवासी भागातील मत्स्यव्यवसायाला नवी चालना“धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान”योजनेचा मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

जेईई,नीट,सीईटी परीक्षेसाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जालना महानगराच्या वतीने भव्य रक्तदान,समाजसेवाच देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची खरी ओळख-भास्कर आबा दानवे

घोडबंदर भूखंड टीडीआर घोटाळा: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची कोर्टात माघार-हा निर्णय पक्ष पातळीवर झालेला नाही; आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढणार* माघार घेणाऱ्यांची चौकशीही करणार कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांचा घणाघात…

vishwatmaklokswamivarta

पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी जोरात! 🗳️मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची पत्रकार परिषदेत माहिती

vishwatmaklokswamivarta