vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईतील सात तलावांमध्ये ९७ टक्के पाणीसाठा असला, तरी तो १७ मे २०२७ पर्यंतच पुरेल, अशी माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे.

मुंबईतील सात तलावांमध्ये ९७ टक्के पाणीसाठा असला, तरी तो १७ मे २०२७ पर्यंतच पुरेल, अशी माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे.

मुंबई प्रतिनिधी-मुंबईतील सात तलावांमध्ये ९७ टक्के पाणीसाठा असला, तरी तो १७ मे २०२७ पर्यंतच पुरेल, अशी माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे.

मुंबईतील सात तलावांमध्ये ९७ टक्के पाणीसाठा असला, तरी तो १७ मे २०२७ पर्यंतच पुरेल, अशी माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे.एल निनोचा संभाव्य प्रभाव, अनियमित पाऊस आणि बाष्पीभवन लक्षात घेता निवासी क्षेत्रातील १० टक्के पाणीकपात रद्द करण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितलं.

संबंधित पोस्ट

आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती! ५५०० बसेसद्वारे ९ लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांचा सुखरूप, सुरक्षित प्रवास – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

जिजाऊ संस्थेकडून पिवळी केंद्रातील ९ शाळांमधील १,०५० विद्यार्थ्यांना ३,१०० मोफत वह्यांचे वितरण

पुणे जिल्ह्यातील तळेगाव ते चाकण 4 पदरी उन्नत महामार्गास मान्यता-राज्यातील सुलभ दळणवळणासाठी महामार्गाचे जाळे विकसित करण्याचे निर्देश- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• पायाभूत सुविधा समिती बैठक संपन्न

आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्र सदनात २३ जुलै रोजी ‘माझे माहेर पंढरी’ कार्यक्रम गायिका शमिमा अख्तर यांचे अभंग गायन; वारीवरील विशेष माहितीपटाचेही प्रदर्शन

वाहन तपासणी मोहीम पारदर्शक व कायद्यानुसार;उप प्रादेशिक परिवहन विभागाची माहिती अपघातांमध्ये 15.99 टक्क्यांनी घट

समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी वाहतूक तात्पुरती बंद