vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला समर्थन  मुंबईतील शिवाजी पार्क येथे आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात-परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला समर्थन  मुंबईतील शिवाजी पार्क येथे आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात-परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात

मुंबई प्रतिनिधी-

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क येथे आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. परवानगीशिवाय आंदोलनासाठी जमलेल्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कालही मुंबईतून सुमारे ६०० जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं

 

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क येथे आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. परवानगीशिवाय आंदोलनासाठी जमलेल्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कालही मुंबईतून सुमारे ६०० जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनामहाडीबीटी पोर्टलचे काम पूर्ण होताच ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला होणार सुरुवात ..

vishwatmaklokswamivarta

जिल्हा पीसीपीएनडीटी सल्लागार समितीची बैठक गर्भपात-सोनोग्राफी केंद्र,गर्भपात गोळ्यांच्या विक्रीची तपासणी करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचे निर्देश

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१जिल्ह्यात ८४ मंडळस्तरावर शिबिरांचे आयोजन

विमुक्त जाती-भटक्या जमातीतील कलाकार व कारागिरांसाठीच्या नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

लोणंद येथे सेवा संकल्प अभियाना अंतर्गत नव चेतना बाल मेळावा उत्साहात संपन्न* 

vishwatmaklokswamivarta

मोठी बातमी -आज दि.४ जुलै २०२६ रोजी अतिवृष्टीचा इशारा विचारात घेऊन ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली