vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

देशात प्रवासी वाहनांची घाऊक विक्री, वार्षिक आधारावर २१ पूर्णांक ८ दशांश टक्क्यांनी वाढून ४ लाख ५४ हजार ५७४ युनिट्सवर पोहोचल्याचं ‘सियाम’ या उद्योग संघटनेनं जारी केलेल्या अहवालात म्हटलं

देशात प्रवासी वाहनांची घाऊक विक्री, वार्षिक आधारावर २१ पूर्णांक ८ दशांश टक्क्यांनी वाढून ४ लाख ५४ हजार ५७४ युनिट्सवर पोहोचल्याचं ‘सियाम’ या उद्योग संघटनेनं जारी केलेल्या अहवालात म्हटलं

व्यावसायिक प्रतिनिधी-यंदाच्या सप्टेंबर महिन्यात देशात प्रवासी वाहनांची घाऊक विक्री, वार्षिक आधारावर २१ पूर्णांक ८ दशांश टक्क्यांनी वाढून ४ लाख ५४ हजार ५७४ युनिट्सवर पोहोचल्याचं ‘सियाम’ या उद्योग संघटनेनं जारी केलेल्या अहवालात म्हटलं आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ती ३ लाख ७३ हजार ३४७ युनिट्स इतकी होती.

यंदाच्या सप्टेंबर महिन्यात दुचाकी वाहनांची घाऊक विक्री १३ पूर्णांक ५ दशांश टक्क्यांनी वाढून २४ लाख ६३ हजार युनिट्सवर पोहोचली असून, गेल्या वर्षी याच काळात ती २१ लाख ७० हजार युनिट्स इतकी होती. तर तीन चाकी वाहनांची घाऊक विक्री १६ टक्क्यांनी वाढून ९८ आजार १६२ युनिट्सवर पोहोचली. गेल्या वर्षी याच काळात ती ८४ हजार ६३५ युनिट्स होती, असं यात म्हटलं आहे.

संबंधित पोस्ट

65 वर्षांवरील रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळात नोंदणीचे आवाहन

करदात्यांना सुलभता प्राप्त व्हावी विभागाकडून विविध सुविधा : सहआयुक्त सौ. रंजना देशमुख 9 वा वस्तू व सेवा कर (जीएसटी) दिन 1 जुलै 2026 

तासगाव तालुक्यातील हातनूर गावात अंगणवाडी मदतनीस पदभरतीसाठी 4 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

फुलंब्रीतील महिलेची जिद्द ठरली यशाची गुरुकिल्ली;पाणीपुरी व ज्यूस सेंटरमधून स्वावलंबनाकडे वाटचाल

🚀 लातूर जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील उद्योजक आणि नवउद्योजकांसाठी सुवर्णसंधी! 🚀

परतवाड्यात 16 मे रोजी सेंट्रल बँकेचा ‘एमएसएमई राष्ट्रव्यापी क्रेडिट आउटरीच कार्यक्रम’; उद्योजकांना जागेवरच मिळणार कर्ज मंजुरी पत्र